चिपळूण : महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा सर्वसामान्याच्या हितासाठी तातडीने मंजूर व्हावा व या कायद्याला चिपळूण तालुका पांचाळ सुतार समाजाचा संपूर्ण पाठिंबा आहे असे निवेदन प्रांत अधिकारी साहेब चिपळूण यांचे तर्फे मा मुख्यमंत्री साहेब यांना देताना अध्यक्ष श्री चंद्रकांत खोपडकर, शहर अध्यक्ष श्री मंगेश कोकिरकर,सहसचिव श्री रुपेश नाटुस्कर,जिल्हा सदस्य तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा सौ दीपिका कोतवडेकर नगरसेवक श्री विकी नरळकर खजिनदार अशोक बोंडकर सचिव श्री धामापूरकर गुरुजी जिल्हा सदस्य श्री लहु नरळकर व इतर उपस्थित होते
महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६ ला चिपळूण तालुका पांचाळ सुतार समाजाचा पाठिंबा…
