नवी दिल्ली : पत्नीने घरकाम न करणे याला पतीवर झालेली क्रूरता किंवा छळ म्हणता येणार नाही. बदलत्या काळानुसार पतीनेही स्वयंपाकात मदत करणे आवश्यक आहे. लग्न हे एका जीवनसाथीशी केले जाते. पत्नी म्हणजे मोलकरीण नाही, असे तोंडी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी कुरता कारणास्तव घटस्फोटाची मागणी करणाऱ्या खटल्यावरील सुनावणीवेळी नोंदवले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांना मध्यस्थीसाठी पाठवले होते, पुढील सुनावणीवेळी दोन्ही पक्षांनी स्वतः हजर राहावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूणच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये ‘दि चिपळूण अर्बन बँके’कडून शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांचा विशेष सन्मान व शुभेच्छा…!
- विजयराव गुजर यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार..
- पोफळी गावच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप मोहिते यांचे बिनविरोध निवड…
- रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५७८ दहीहंड्या..
- विक्रम साबळे फाउंडेशनच्या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…