चिपळूण: अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलंच झालं, पण केवळ त्याच्यापर्यंतच हे प्रकरण नाही याप्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत, असा खळबळजनक दावा करत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आ. भास्कर जाधव यानी एसआयटी नेमणुकीसंदर्भातही मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ब आबेडकर याच्या नावाने न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पेईल, राजिवडा पोलीस रुपयांचा निधी देण्याची विमानतळ बाधकाम, रेल्वे सिटी कामे याबाबतही बेतला ३० एप्रिल पर्यंत पूर्ण कराव्यात, असे ते अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली आहे. मात्र, निम्म मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायच नव्हतं.
केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारने दाबलं असतं, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी काल माध्यमांशी बोलताना केलाय. तसेच, याप्रकरणी एसआयटी कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत…
दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. हे प्रकरण तडीस जावं यासाठी आमचा प्रयत्न असेल. मात्र, सरकारची एकूण वृत्ती पाहून काही पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स आपल्या ढुंगणाखाली दाबून ठेवून ते राजकीय फायद्यासाठी वापरतील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केलाय.
