नवी दिल्ली : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आणि महाराष्ट्रातील सघटनात्मक विषयावर चर्चा केली