मुंबई : दिवंगत महागायिका अशा भोसले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे ; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार ; ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर; अभिनेते जॉकी श्रॉफ; ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी ; अमित ठाकरे; शर्मिला ठाकरे आदी अनेक मान्यवरांची यावेळी ना.रामदास आठवले यांच्याशी भेट झाली.