रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमान दिनांक – 26/06/2026

  1. मंडणगड – 3.75
  2. दापोली 4.85
  3. खेड – 1.71
  4. चिपळूण – 1.22
  5. गुहागर – 23.80
  6. संगमेश्वर – 19.75
  7. रत्नागिरी – 49.33
  8. लांजा – 8.80
  9. राजापूर – 14.36
    आजचा एकूण पर्जन्यमान – 127.57 मिमी
    आजचा एकूण सरासरी पर्जन्यमान – 14.17 मिमी.