मुंबई : विलिनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर बैठक झाली. या बैठकीत विलिनीकरण आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान ‘वर्षा’वर तासभर बैठक, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनील तटकरेंची भेट…
