चिपळूण ( प्रतिनिधी ): ग्रामीण,कृषी व सहकार या साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक श्री यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.

तानाजीराव चोरगे यांची आम्ही प्रकट मुलाखत घेणार आहेत.तरी शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून वेगवेगळ्या परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे..

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY