चिपळूण : चिपळूणमध्ये शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला कोकणातील तसेच राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. परंतु सर्वांचे लक्ष राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे वैभव नाईक यांच्या गप्पा, हास्यविनोद आणि एकत्रित जेवणाकडे लागले.

सोहळ्यात राजन तेली आणि प्रकाश सुर्वे देखील उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्या जवळकीमुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय म्हणून ही घटना उभी राहिली आहे

 

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

 🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY