🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २६ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी दशमी सायंकाळी ६.०६ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी एकादशी आहे. 🌿
🌹 मघा नक्षत्र रात्री ८.२६ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पूर्वाफाल्गुनी आहे. ⚜️
🌿 वृद्धि योग रात्री १०.२७ पर्यंत 🌿
⚜️ परं योग ध्रुव आहे. ⚜️
🌹 आज वणिज करण आहे. 🌹
🪷 आज सिंह राशी आहे 🪷
🍃 आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿