मुंबई ( प्रतिनिधी ): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आणि मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, अल्पसंख्याक नेते मुश्ताक अंतुले, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY