खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील मुरडे – गोठलवाडी परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन जखमी झालेल्या प्रणव प्रताप येसरे या १३ वर्षीय मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो आता पुढील उपचार मिरज येथील रुग्णालयात घेत आहे. दरम्यान त्याच्या आजोबांचे वर्षश्राध्द शनिवारी ३० मे रोजी असल्याने तो शुक्रवारी २९ रोजी रात्री उशिरापर्यंत आपल्या मुरडे येथील निवासस्थानी दाखल होणार आहे. या घटनेचा खेड पोलीस तपास करीत असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
Related Posts
संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारा प्रकार … “माधवी जाधव” – संरक्षण अधिकारी – महिला व बालविकास विभाग.
May 3, 2026
Recent Posts
- राज्याच्या हरित भविष्यासाठी एस.टी. महामंडळाचे एक पाऊल पुढे!
- एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनी लांजा आगारात वृक्षारोपण…
- चिपळूणात स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा विराट मोर्चा; १० हजार हरकत अर्ज महावितरणकडे सुपूर्द…
- निवळी येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा; कृषीदूतांकडून शाश्वत शेतीचा जागर…
- आमदार मा.श्री. प्रमोद जठार यांची लोटे परशुराम उद्योजक संघटनेला सदिच्छा भेट.