खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील मुरडे – गोठलवाडी परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन जखमी झालेल्या प्रणव प्रताप येसरे या १३ वर्षीय मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो आता पुढील उपचार मिरज येथील रुग्णालयात घेत आहे. दरम्यान त्याच्या आजोबांचे वर्षश्राध्द शनिवारी ३० मे रोजी असल्याने तो शुक्रवारी २९ रोजी रात्री उशिरापर्यंत आपल्या मुरडे येथील निवासस्थानी दाखल होणार आहे. या घटनेचा खेड पोलीस तपास करीत असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- “शब्दरूपी आयुधाचा समाजासाठी उपयोग करा”.. चिपळूणमध्ये’ शब्द नव्हे शस्त्र ‘पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन..
- संगमेश्वरजवळ अपघात- रिक्षा चालकाचा मृत्यू
- बारामतीच्या विकासकामांचा खासदार पार्थ पवार यांनी घेतला आढावा
- लांजा येथे भव्य आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
- प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!