चिपळूण : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. चिपळूणमध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दरम्यान, या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतीला मोठा दिलासा मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूण,देवरुखची पाणी योजना,करजुवे -भातगाव पूल, कुंभार्ली भुयारी मार्ग, परशुराम कॉरिडॉर, आणि आपत्ती निवारण योजनेला निधी देण्याची आमदार शेखर निकम यांची विधानसभेत जोरदार मागणी…!
- थकीत कर्ज वसुलीचा मुद्दा मांडणाऱ्या संचालकावर हल्ल्याचा प्रयत्न; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- हरिहरेश्वरजवळील बाणगंगा रस्त्याची दुरवस्था; १५ वर्षांत डागडुजी नाही, चिखलात रिक्षा घसरल्याचा धक्कादायक व्हिडिओ
- रत्नागिरी तील सर्व नद्यांची पाणीपातळी सुरक्षित…
- राम मंदिर, विकासनिधी आणि महाराष्ट्रद्रोहाच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल