🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २ ऑक्टोबर २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 सप्तमी श्राद्ध 🌿
🌷 लाल बहादूर शास्त्री जयंती 🌷
🌷 महात्मा गांधी जयंती🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३२☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२४🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी षष्ठी सकाळी १०.१५ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी सप्तमी आहे 🌿
🌹आज मृगशीर्ष नक्षत्र आहे🌹
🍁व्यतिपात योग सायंकाळी ६.१७ पर्यंत🍁
⚜️ परं योग वरियान आहे ⚜️
☘️विष्टि करण रात्री ९.०६ पर्यंत☘️
⚜️ परं करण बालव आहे ⚜️
🪷 वृषभ राशी दुपारी ३.४० पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मिथुन आहे ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २ ऑक्टोबर २०२६ ☘️
