पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR कार्यक्रम राबवू नका, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता- हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील,...
Read More