शिवरायांबद्दल बेजबाबदार वक्तव्य; बागेश्वर बाबाविरोधात चिपळुणात शिवसेना आक्रमक, फोटोला चपलांचा हार !
चिपळूण : नागपूर येथे २४ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात कथा वाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद चिपळूणमध्ये...
Read More