एसआयआरमधील दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्या; सुनावणीचे योग्य व्यवस्थापन, मतदार यादीत पारदर्शकता आणण्याची महाराष्ट्र काँग्रेसची मागणी..
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दावे-हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा,...
Read More