“पाहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला मोदी सरकार कधी फाशी देणार?” – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा संतप्त सवाल
मुंबई : पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही केंद्रातील भाजप सरकारला हल्लेखोरांना न्यायालयासमोर उभे करण्यात यश आले नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या...
Read More