मंडणगड : ज्येष्ठ क्रीडा संघटक स्वर्गीय भाई नेवरेकर शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांची कार्याध्यक्षपदी विशाल पाटील यांची व सचिवपदी नरेश पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविस्तर कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष अरुण पन्हाळकर, राजेंद्र पेडणेकर, अब्दुल मास्टर, अनिल पांढरे, अनिल पेडणेकर खजिनदार गणेश निकम सदस्य आनंद परदेशी, सागर उनकुले, नीलेश हांडे, योगेश परदेशी, शैलेश आचरेकर, संदेश दरिपकर सल्लागार अँड विजय सावंत, प्रकाश रेणुसे, डॉक्टर मंजू जुगदर, रिना पाटील, पराग गानू, सुनील बिरनाळे, श्रीनाथ हगवणे, अमोल करचे पंडित नेहरू स्टेडियम, पुणे येथे झालेल्या सभेमध्ये समितीच्या वतीने वर्षभरात विविध क्रीडा स्पर्धा, क्रीडा विषयक व्याख्याने, चर्चासत्र, अंध अपंगांची कार्यशाळा, विविध पुरस्कार, क्रीडाविषयक मार्गदर्शन आदींचा समावेश आहे.
ज्येष्ठ क्रीडा संघटक स्वर्गीय भाई नेवरेकर शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांची निवड…
