मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीने आज पायऱ्यांवर आंदोलन केले . MPSC च्या विद्यार्थ्यांना न्या द्या पेपर फोडणाऱ्या सरकार विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी.
पेपरसह खासदार फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केले .