चिपळूण- शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या १९९६ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साही वातावरणात पार पडला. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी विशाल जानवलकर, अभिषेक बुरटे,समीर चांदे,शेखर दांडेकर,तुषार रेडीज,रियाज लतीफ,सचिन साडविलकर ,शिल्पा दरीपदार,अपर्णा मापुस्कर, सारिका चिंगळे, कविता हरवंदे, पल्लवी घायाळकर, रश्मी काणेकर, रूपाली साडविलकर आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.