रत्नागिरी :- भारत निवडणूक आयोगाकडील 18 मे 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. यास्तव भारत निवडणूक आयोगाकडील 2 जानेवारी 2024 मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने सदर मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा चिमुकल्यांशी आपुलकीचा संवाद
- डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपल्याची घोषणा; इराणचीही सहमती
- दक्षिण रत्नागिरीत शिवसेनेच्या डिजिटल संघटनाला नवे नेतृत्व; सचिन चोरगे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख
- माजी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रचला आपल्या शाळेचा पायाविद्यार्थ्यांना मिळाली नवी शाळा …
- दापोली तालुक्यातील मुरुड मध्ये महावितरणचा अजब कारभारपावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते- नागरिकांची भीती