लांजा: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या सभेच्या कार्यक्रमात नितीन बानुगडे यांचेव्याख्यान संपन्न .
या व्याख्याणात ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात चार भारतरत्न मिळाले. जग तुम्हाला घडवत नाही.तुम्हीच घडवायचे आहे.परिस्थीती मानसाला घडवत नाही व बिगडवत नाही.तुम्ही स्वतः च्या करतूत्वाने घडवा यशस्वी होण्यासाठी कारणेदेत बसूनका व कारणे देणारे यशस्वी होऊ देणार नाहीत.एक उदारण देताना सांगितले परिक्षेच्या पर्धा होत्या मुलीला पर्धेत जायाचे होते.परंतू तिच्या वडलांकडे पैसे नसल्याने कपडे बुट घेता आले नाही . म्हणून पर्धेत जायाचे रद्द
केले पण जिद्ध सोडली नाही.ती खेळताना पायला जखम झाली.डॉक्टरकडे जाऊन पायाला पट्ठी मारून घेतली त्या पट्टीने पायाला बुटाचा आकार दिला व पर्धेत गेली हजारो मुले प्रर्धेत सहभागी झाली होती त्या पैकी पायाला पट्टी बांधून बुटाच आकार दिला तिचाच एक नंबर आला तिची जिध्द होती तसी जिध्द धरा यशस्वी व्हाल.तिचा विचार बुटात नव्हता डोक्यात होता.असी कामे जिजाऊ संस्था करत आहे. मुलांना घडवण्यासाठी जिजाऊ संस्था उभी आहे कष्टव प्रयत्न आपण केले पाहिजे.
निलेश सांबरे सांगतील तसे करतील मात्र तुम्ही चिकाटी धरा जिद्ध धरा यश मिळेल . एका साधूला शिष्य भेटला व म्हणाला मला देव दाखवा त्यावर साधू म्हणाला तु प्रयत्न कर देव भेटेल मला आताच दाखवा मग त्याला नदीवर नेला व पाण्यात बुडवून धरले असे दोन तिन वेला केले.त्यावर साधू म्हणाला तू बुडत का नाही शिष्य म्हणाला गुदमराला होते मग तुला कशाची गरज जाणवते हवेची मग तसेच देव भेटायला नामाची गरज आहे ति कर देव भेटेल.
अडचणी कडे लक्षदेलात तर अडचणी येतील तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही ध्येय गाटायश येईल कष्ट करायला हवेत.पहीली गाढवासारखी कामे करा मग राजा सारखा राहाल आता राजासारखा वागलात तर गाढवा सारखी कामे करावी लागतील. असी अनेक उदाहरणे देत होते तेवढा टाळ्यांच्या कडकडाटात होत होता.
या कार्यक्रमाला उपस्थित लोकांची संख्या तिन हजारा पेक्षा जास्त होती.यावेली मान्यवर तहसिलदार प्रियांका ढोले, नगराध्यक्षा सावली कुरूप, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, माजी आमदार राजन साळवी,राजन देसाई, भाऊ वंजारे, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळेव अन्य मान्यवर उपस्थित होते.