चिपळूण : “दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन” तर्फे “चिपळूण अर्बन को-ऑप बॅंक लि. चिपळूण” ला “सर्वोत्कृष्ट बँक – बँको पुरस्कार” मिळाल्याबद्दल चिपळूण अर्बन बँक चेअरमन, सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांचे पुष्पगुच्छ सह अभिनंदनपर शुभेच्छा स्विकारताना “चेअरमन श्री. मोहनशेठ मिरगल, कोअर कमिटी सदस्य श्री. उमेशशेठ काटकर, संचालक श्री. रत्नदीपजी देवळेकर, श्री. सुनीलजी खेडेकर, कमिटी सदस्य श्री. राजादादा दळी, माजी चेअरमन श्री. सतीशआप्पा खेडेकर आणि शुभेच्छा देताना रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज युवक संघटना जिल्हाध्यक्ष युवा उद्योजक श्री. श्रीनाथ खेडेकर, युवक शहर अध्यक्ष श्री. रोहन चौधरी, चिपळूण तालुका वैश्य नागरी पतसंस्थेचे संचालक श्री. प्रथमेश कापडी, श्री. तुषार रेडीज, श्री. मनोज दळी, वैश्य समाज वधू वर सूचक चे माजी अध्यक्ष श्री. विजयशेठ गांधी, वैश्य समाज चिपळूण चे नूतन संचालक श्री. सिद्धीराज पाथरे, श्री. प्राजेश खेडेकर आणि युवकचे श्री. सुशील खेडेकर, श्री. बिपीन शेठ कापडी व इतर…
चिपळूण अर्बन बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक – बँको पुरस्कार..
