चिपळूण : सावर्डे येथील आमदार शेखरजी निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आपल्या गावी आलेल्या कोकणवासीयांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर आमदार शेखरजी निकम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.