मुंबई : परंपरेप्रमाणे यावर्षी देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेताना चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम सोबत विधिमंडळातील आमदार महोदय उपस्थित होते.