चिपळूण : आमदार श्री. शेखर निकम यांनी सावर्डे येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष शांताराम बागवे, संचालक तुकाराम साळवी, संचालक केतन पवार, ठेकेदार तोसिफ खलपे, अजय नलावडे, देवराज गरगटे, प्रवीण घाग तसेच सामाजिक कार्यकर्ते परवेज मेमन उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांचे स्वागत केले.