चिपळूण : तालुक्यामध्ये भातशेतीवर मोट्याप्रमाणात करपा पडला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी व गावोगाव असणारे कृषी सेवक यांनी प्रतेकक्षात शेतावर जाऊन पंचनामे करावे. त्या पंचनाम्यावर शेतकराज्यांची सही घ्यावी व पंचनामे शासनाकडे पाठवावेत. अशी मागणी चिपळूण तालुका माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. व ते पुढे म्हणाले, वरील नुकसानीची नोंद ताबडतोब शासन दरबारी करावी .
About The Author
Related Posts
Recent Posts
- भाजपा मुंबईच्या वतीने आज ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’..
- शेनाळे अंगणवाडी केंद्रात भाजपा सेवा संकल्प्रतिनिधी उत्साहात…
- रत्नागिरी जिल्हा बँकेची ऐतिहासिक भरारी ; ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार, नफ्यात १० कोटींहून अधिक वाढ
- भयमुक्त ठाण्या’साठी सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद; ९ ऑक्टोबरला मोर्चाची घोषणा
- पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत दलवाई हायस्कूल, मिरजोळीच्या सौ. रागिनी पराग आरेकर आरेकर यांचा द्वितीय क्रमांक