चिपळूण: कर्नाटकातील येडतोरे येथील श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पिठाधिपती परमपूज्य जगद्गुरु श्री श्री शंकर भारती महास्वामी यांनी शिष्यांसह आज भगवान श्री परशुराम यांचे दर्शन घेतले.
यावेळी संस्थानचे विश्वस्त डॉ.श्री प्रशांत पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना श्रींचा प्रसाद दिला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH