पेण (प्रशांत पोतदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर रायगड जिल्ह्यातील पेण शहरात आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकुर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन पेण तालुका मनसे पेण तालुका उपाध्यक्ष पंकज पाटील,श्रीराम पाटील,प्रसाद पाटील,नितेश पाटील,सौरभ पाटील,पेण तालुका महिला अध्यक्षा गौरी पाटील व्होरा,पेण पुर्व विभाग अध्यक्ष कल्पेश सक्पाळ,हमरापुर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत,जिते विभाग उपाध्यक्ष विवेक घरत यांनी केले.
पेण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर
