लांजा: (गोविंद चव्हाण)उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या निकालात लांजा शहरातील तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर लांजा महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील विवेक संजय मसणे याने ८७.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच महाविद्यालयातील शर्वरी संजय माने हिने ८२.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांजा तालुक्याचा निकाल ९४.४७ टक्के इतका लागला आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- जिल्हास्तरीय ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कस्तुरी घाग हिची सुवर्णभरारी!…
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात रायगडची राज्यस्तरावर दमदार कामगिरी!
- ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे-बोरजच्या आदित्य खापरेची शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड…
- लांजा येथे दोन दुचाकींची धडक; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी…
- महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केला,पण शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही -सुप्रियाताई सुळे