लांजा: (गोविंद चव्हाण)उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या निकालात लांजा शहरातील तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर लांजा महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील विवेक संजय मसणे याने ८७.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच महाविद्यालयातील शर्वरी संजय माने हिने ८२.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांजा तालुक्याचा निकाल ९४.४७ टक्के इतका लागला आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूणच्या आर्या कदम हिने एमबीबीएस पदवी संपादन; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
- व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकप्रेरणा गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन….
- बंडखोर खासदारांची फक्त उद्धव ठाकरेंशीच नाही तर महाविकास आघाडीशी गद्दारी, गद्दारांना जनताच धडा शिकवेल: हर्षवर्धन सपकाळ
- ग्रामपंचायत अधिकारी संघटना, तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा संपन्न…
- पावसाअभावी वाढदिवस साजरा न करण्याचा शौकतभाई मुकादम यांचा निर्णय