बारामती : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत लोकनेते यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत दर्शन घेतले आणि त्यांना आदरपूर्वक अभिवादन केले.
यावेळी विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत लोकनेत्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
