महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विधेयक अधिवेशनात; पावसाळी अधिवेशन सकारात्मक वातावरणात पार पडेल – सुनेत्रा अजितदादा पवार
मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, यासंदर्भातील विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन सकारात्मक वातावरणात पार पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री...
Read More