प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला वितरित होणार; रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १.५५ लाख शेतकऱ्यांना लाभ; जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन…
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याचे वितरण शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाच्या...
Read More