कै. रवींद्र धुरी यांच्या शोकसभेचे आयोजन….
चिपळूण:- संस्कार भारती चिपळूण आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण या दोन्ही संस्थांचे भूतपूर्वअध्यक्ष असलेले रवींद्र धुरी यांचे नुकतेच गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुःखद निधन झाले. कै. रवींद्र धुरी हे चिपळूणातील एक सुप्रसिद्ध...
Read More