मुंबई – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण (एसआयआर) अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय २८८ समन्वयकांची नियुक्ती केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

विशेष सखोल पुनर्रिक्षण अभियानांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची यादी खालीलप्रमाणे :-

नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ- अक्कलकुवा – रतन पाडवी, शहादा – सुरेश नाईक, नंदुरबार – मधुकर पाटील, नवापूर – अविनाश गावित

धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – साक्री – विजय अहिरे, धुळे ग्रामीण – भाऊसाहेब देवरे, धुळे शहर – माजी आमदार डॉ. फारुख शाह, सिंदखेडा – श्याम सनेर, शिरपूर – देविदास कोळी

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – चोपडा – माजी आमदार कैलास पाटील, रावेर – भगतसिंग पाटील, भुसावळ – उमेश नेमाडे, जळगाव शहर – श्रीमती प्रतिभाताई शिंदे, जळगाव ग्रामीण – माजी मंत्री गुलाबराव देवकर, अमळनेर – विक्रांत पाटील, एरंडोल – माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, चाळीसगाव – योगेश देसले, पाचोरा – श्रीमती अभिलाषा रोकडे, जामनेर – नरेंद्र जंजाळ, मुक्ताईनगर – डॉ. सोपान दुट्टे

बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – मलकापूर – प्रसाद जाधव, बुलढाणा – नरहरी गवई, चिखली – मनोज दांडगे, सिंदखेडराजा – आमदार मनोज कायंदे, मेहकर – शंतनू बोंद्रे, खामगाव – राणा सानंदा, जळगाव (जामोद) – इरफान शेख,

अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ-अकोट – माजी आमदार अमोल मिटकरी, बाळापूर – गजानन इंगळे, अकोला पश्चिम – मदन भरगड, अकोला पूर्व – श्रीमती प्रतिभा अवचार, मुर्तिजापूर – शत्रूघ्न बिरकड,

वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – रिसोड – कृष्णकुमार राठोड, वाशिम – विशाल सोमटकर, कारंजा – राजू ऊर्फ महेश गुल्हाने

अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – धामणगाव रेल्वे – डॉ. भूषण पोतदार, बडनेरा – आमदार सुलभा खोडके, अमरावती – ऋतुराज राऊत, तिवसा – अक्षय भुयार, दर्यापूर – सुशील गावंडे, मेळघाट – श्रीपाल पाल, अचलपूर – श्रीमती सुरेखाताई ठाकरे, वरुड-मोर्शी – माजी आमदार देवेंद्र भुयार

वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – आर्वी – आशिष ठाकरे, देवळी – तुषार वाघ, हिंगणघाट – माजी आमदार राजू तिमांडे, वर्धा – निलेश खोंड

नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – काटोल – नरेश अडसडे, सावनेर – गोपाल घटे, हिंगणा – किरण झाडे, उमरेड – राजकुमार राऊत, नागपूर दक्षिण पश्चिम – राजेश माटे, नागपूर दक्षिण – राजू नागुलवार, नागपूर पूर्व – तानाजी वणवे, नागपूर मध्य – राजेश समर्थ, श्रीमती अपर्ण जैन, नागपूर पश्चिम – अभिजीत फाले, नागपूर उत्तर – विशाल खांडेकर, कामठी – बाबा गुजर, रामटेक – चंद्रपाल चौकसे

भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – तुमसर – देवचंद ठाकरे, भंडारा – लोमेश वैद्य, साकोली – हेमकृष्ण वाडीभस्मे,

गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – अर्जुनी मोरगाव – सोमेश राहंगढाले, तिरोरा – जगदीश बावनथळे, गोंदिया – सुनिल पटले, आमगाव – सुरेश हरसे

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ- आरमोरी – माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, गडचिरोली – आमदार धर्मरावबाबा आत्राम, अहेरी – नारायण पाचपुते,

चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – राजुरा – आबिद अली, चंद्रपूर – सुनिल काळे, बल्लारपूर – अमोल ठाकरे, ब्रह्मपुरी – विनोद नवघडे, चिमूर – अशोक बंडीवार, वरोरा – विलास नेरकर,

यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – वणी – वसंतराव घुईखेडकर, राळेगाव – नानाभाऊ गाडबैले, यवतमाळ -श्रीमती क्रांतीताई धोटे, दिग्रस – अरुण राऊत, आर्णी – साजिद बेग, पुसद – सदबाराव मोईटे, उमरखेड – शंकरराव तालणकर,

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – किनवट – मोहम्मद पठाण, हदगाव – व्यंकटराव गोजेगावकर, भोकर – शिरीष गोरठेकर, नांदेड उत्तर – माधवराव धर्माधिकारी, नांदेड दक्षिण – माजी आमदार मोहनराव हंबर्डे, लोहा – साईनाथ कोलगिरे, नायगाव – प्रविण चिखलीकर, देगलूर – माजी आमदार सुभाष साबणे, मुखेड – वसंत सुगावे

हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – बसमत – बालाजी ढोरे, कळमनुरी – अब्दुल्ला पठाण, हिंगोली – संचित गुंडेवार

परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – जिंतूर – माजी आमदार विजय भांबळे, परभणी – अजिज शेख, गंगाखेड – माजी आमदार मधुसूदन केंद्रे, पाथरी – रोहन सामाले,

जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – परतूर – विकास झरेकर, घनसावंगी – जयमंगल जाधव, जालना – उमेश मोहिते, बदनापूर – शेख सत्तार, भोकरदन – मदनराव तुपे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – सिल्लोड – दत्ता पांढरे, कन्नड – माजी आमदार नितीन पाटील, फुलंब्री – महेश उबाळे, छत्रपती संभाजीनगर मध्य – शेख कय्युम अहमद, छत्रपती संभाजीनगर पश्चिम – आमेर जेतपुरवाला, छत्रपती संभाजीनगर पूर्व – सुनिल मगरे, पैठण – विनोद तांबे, गंगापूर – दिलीप बनकर, वैजापूर – दत्तू पाटील

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – नांदगाव – विजय चव्हाण, मालेगाव मध्य – मनमोहन शेवाळे, मालेगाव बाह्य – योगेश बागुल, बागलाण – राजेंद्र सोनावणे, कळवण – उमेश सोनावणे, चांदवड – कैलाश देवरे, येवला – बाळासाहेब लोखंडे, सिन्नर – अरुण जाधव, निफाड – रामभाऊ मालोदे, दिंडोरी – गोकुळ झिरवाळ, नाशिक पूर्व – संतोष भागवत, नाशिक मध्य – संजय खैरनार, नाशिक पश्चिम – मकरंद सोमवंशी, देवळाली – गणेश रिकामे, इगतपुरी – अरुण गायकर,

पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – डहाणू – विपुल राऊत, विक्रमगड – वैभव अभ्यंकर, पालघर – माजी आमदार आनंद ठाकूर, बोईसर – संतोष मराठे, नालासोपारा – अरविंद बेर्डे, वसई – राजाराम मुळीक,

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – भिवंडी ग्रामीण – आमदार दौलत दरोडा, शहापूर – करण दरोडा, दिनेश चंदे, भिवंडी पश्चिम – किसनराव तारमळे, भिवंडी पूर्व – दत्तात्रय चव्हाण, कल्याण पश्चिम – अक्षय चौधरी, मुरबाड – प्रमोद हिंदूराव, अंबरनाथ – आशिष दामले, उल्हासनगर – अनिल तायडे, कल्याण पूर्व – मनोज नायर, डोंबिवली – मिलिंद भालेराव, कल्याण ग्रामीण – सुनिल फलदेसाई, मीराभाईंदर – दत्तात्रय विशे, ओवळा माजिवडा – रमजान खत्री, कोपरी पाचपाखाडी – प्रितेश मोरे, ठाणे शहर – रविंद्र पालव, मुंब्रा कळवा – सर्फराज अन्सारी, ऐरोली – इंदर शेंडगे, बेलापूर – संतोष आहेर,

मुंबई उपनगर – बोरीवली – शिवाजी वनखोरे, दहिसर – ताजुद्दिन ईनामदार, मागाठाणे – ॲड. साहुराव साबळे, मुलुंड – सुर्यकांत इचके, विक्रोळी – मिलिंद कदम, भांडुप पश्चिम – जितेंद्र मोरे, जोगेश्वरी पूर्व – दिनकर तावडे, दिंडोशी – अनिल चितळे, कांदिवली पूर्व – शमशेर सैय्यद, चारकोप – सुदर्शन राना, मालाड पश्चिम – सुनिल मेढेकर, गोरेगाव – श्रीमती जयश्री पांचाळ, वर्सोवा – एम. एम. यादव, अंधेरी पश्चिम – रोस्टन, अंधेरी पूर्व – बबनराव मदने, विलेपार्ले – अनिल गालफाडे,चांदिवली – सतीश यादव, घाटकोपर पश्चिम – विजय गोरे, घाटकोपर पूर्व – आसिफ शेख, मानखुर्द शिवाजीनगर – नरेंद्र राणे, अणुशक्तीनगर – सुनिल गिरी, चेंबूर – नवीन शिलवंते, कुर्ला – नदीम मलिक, कलिना – सुनिल राय, वांद्रे पूर्व – प्रमोद गायकवाड, वांद्रे पश्चिम – गफ्फार खान

मुंबई शहर – धारावी – चंद्रकांत पोटे, सायन कोळीवाडा – मुकलेश शेख, वडाळा – राजेश दळवी, माहीम – शेखर लाड, वरळी – विश्वजीत भोसले, शिवडी – नंदकुमार काटकर, भायखळा – शैलेश पेडणेकर, मलबार हिल – महेंद्र सिंग, मुंबादेवी – सुदर्शन सांगळे, कुलाबा – विजय चिलेकर,

रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – पनवेल – शिवदास कांबळे, कर्जत – सुधाकर घारे, उरण – अशोक भोपतराव, पेण – माजी आमदार तुकाराम सुर्वे, अलिबाग – चारुहास मगर, श्रीवर्धन – सुभाष केकाणे, महाड – स्नेहल जगताप,

पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – जुन्नर – माजी आमदार अतुल बेनके, आंबेगाव – विजय थोरात, खेड आळंदी – अंकुश राक्षे, शिरूर – आमदार ज्ञानेश्वर कटके, दौंड – माजी आमदार रमेश थोरात, इंदापूर – सचिन सपकाळ, बारामती – जयदादा अजितदादा पवार, पुरंदर हवेली – उत्तमराव धुमाळ, भोर – संतोष घोरपडे (भोर विभाग), अंकुश मोरे (मुळशी विभाग), किरण राऊत (वेल्हे विभाग), मावळ – गणेश खांडगे, चिंचवड – सतीश दरेकर, पिंपरी – शशिकांत घुले, भोसरी – प्रकाश सोमवंशी, वडगाव शेरी – आनंद सरोदे, शिवाजीनगर – बाळासाहेब आहेर, कोथरूड – हर्षवर्धन मानकर, खडकवासला – प्रदीप धुमाळ, पर्वती – संतोष नांगरे, हडपसर – डॉ. शांतनू जगदाळे, पुणे छावणी – विनोद काळूखे, कसबा पेठ – गणेश कल्याणकर

अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – अकोले – सुधीर शेळके, संगमनेर – प्रविण कानवडे, शिर्डी – संदीप सोनवणे, कोपरगाव – पंडितराव चांदगुडे, श्रीरामपूर – लहू कानडे, नेवासा – माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे शेवगाव – काकासाहेब नरोडे, ॲड. अंकुश गर्जे, राहुरी – सुनिल अडसुरे, पारनेर – प्रशांत गायकवाड, अहिल्यानगर शहर – वैभव ढाकणे, श्रीगोंदा – सुभाष शिंदे, कर्जत जामखेड – संजय सुद्रिक

बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – गेवराई – पांडुरंग कोळेकर, माजलगाव – जयदत्त नरवळे, बीड – शेख मुजीब, आष्टी – भाऊसो भराटे, केज – माजी आमदार संजय दौंड, परळी – राजाभाऊ औताडे (अंबाजोगाई ग्रामीण), ॲड. गोविंद फड, राजाभाऊ पौळ (परळी तालुका), बाजीराव धर्माधिकारी (परळी शहर)

लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – लातूर ग्रामीण – अंकुश नाडे, लातूर शहर – सय्यद इब्राहिम, अहमदपूर – अनिल वाडकर, उदगीर – बालाजी भोसले, निलंगा – अतुल पाटील, औसा – दिपक सुर्यवंशी

धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – उमरगा – सुरेश बिराजदार, तुळजापूर – महेंद्र धुरगुडे, धाराशिव – आमदार विक्रम काळे, परांडा – माजी आमदार राहुल मोटे,

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – करमाळा – भरत औताडे, माढा – श्रीमती मिनल साठे, बार्शी – श्रीकांत शिंदे, मोहोळ – अण्णासाहेब पाटील, मनोज साठे, हनमंत पवार, सोलापूर शहर उत्तर – संतोष पवार, जुबेर बागवान, सोलापूर शहर मध्य – तौफिक शेख, अक्कलकोट – शिवानंद पाटील, सोलापूर दक्षिण – सुभाष पाटील, पंढरपूर – कल्याणराव काळे, सांगोला – माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील, माळशिरस – श्रीमती उर्वशी मोहिते पाटील,

रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – दापोली – अजय बिरवटकर, गुहागर – संदीप राजपुरे, चिपळूण – संजय कदम, रत्नागिरी – जयद्रथ खताते, राजापूर – लांजा – अजित यशवंतराव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – कणकवली – अबिद नाईक, कुडाळ – सुभाष सावंत, सावंतवाडी – अस्लम खतीब,

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ-चंदगड – माजी आमदार राजेश पाटील, राधानगरी – माजी आमदार के. पी. पाटील, कागल – विकास पाटील, शिवाजी पाटील, कोल्हापूर दक्षिण – आप्पासाहेब धनवडे, करवीर – शिवाजीराव पाटील देवाळे, कोल्हापूर उत्तर – आदील फरास शाहूवाडी – संतोष धुमाळ, हातकणंगले – हर्षवर्धन चव्हाण, इचलकरंजी – दशरथ माने, शिरोळ – अजय पाटील

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ – मिरज – आमदार इद्रीस नायकवडी, सांगली – दिग्विजय सूर्यवंशी, इस्लामपूर – निशिकांत पाटील, शिराळा – गोरख पवार, पलूस कडेगाव – राजेंद्र मोहिते, खानापूर – यल्लाप्पा पवार, तासगाव – कवठेमहांकाळ – दयानंद सगरे, जत-मुत्तू नागराळे आदी.