लोटे : पतसंस्थेचे सभासद श्री. परेश गांधी हे घरडा केमिकल्स कंपनी, लोटे येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चिपळूण तालुका वैश्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. हेमंतशेठ शिरगांवकर, संचालक श्री. संदेश माजलेकर, सीईओ श्री. निनाद देवळेकर, संचालक श्री. मनोज दळी, श्री. प्रथमेश कापडी, श्री. सागर गांधी, श्री. प्रसाद साडविलकर तसेच श्री. परेश गांधी यांच्या सौभाग्यवती आणि चिरंजीव कु. शिवम गांधी आदी उपस्थित होते.
पतसंस्थेतर्फे सभासद परेश गांधी यांचा सेवापूर्तीबद्दल सत्कार…
