चिपळूण : श्रीगणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या खेर्डी, ता. चिपळूण येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी श्री गणरायांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. गणरायांच्या आगमनाने ‘स्वामिनी’ निवासस्थानी भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले