🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १२ ऑक्टोबर २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌳 शारदीय नवरात्री द्वितीय दिन 🌳
🌷श्री ब्रम्हचारिणी माता जी 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३४☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.१६🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️शुक्ल पक्ष ⚜️
*🍂 *तिथी द्वितीया रात्री १०.१२ पर्यंत🍂*
🍃 परं तिथी तृतीया आहे 🍃
🌹स्वाती नक्षत्र रात्री ११.५१ पर्यंत 🌹
🌿 परं नक्षत्र विशाखा आहे 🌿
🍁विष्कंभ योग रात्री ८.३१ पर्यंत🍁
⚜️ परं योग प्रीति आहे.⚜️
☘️बालवं करण सकाळी ९.४७ पर्यंत☘️
⚜️ परं करण तैतिल आहे ⚜️
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १२ ऑक्टोबर २०२६ ☘️
