लांजा (गोविंद चव्हाण): मला भाषण करता येत नाही,पण काम मात्र चांगले करता येते .अशी नेहमी प्रांजळ कबुली देणारे आणि सर्वसामान्य जनतेत मिसळणारे आमदार किरण सामंत यांनी आज सकाळी लांजा येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात आपल्या साधेपणाचा प्रत्यय आणून दिला. शिष्टाचार बाजूला ठेवत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये उभे राहून शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात सहभागी होणे पसंत केले. शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात आमदारांना विशेष मान आणि शिष्टाचार असतो. मात्र त्यांनी जनतेत उभे राहून राष्ट्रध्वजाला वंदन केले. त्यांच्या या साधेपणाची सर्वत्र कौतुक मिश्रित चर्चा होत आहे.
▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
