पाण्याअभावी विदर्भातील संत्रा-मोसंबीच्या बागा धोक्यात – अनिल देशमुखशासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी
मुंबई : यावर्षी पावसाळा प्रचंड लांबणीवर पडल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा कायम असल्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणावर वाळू लागल्या...
Read More