रत्नागिरीच्या आरोग्यसेवा सक्षमीकरणाला कृतीची जोड; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश!
रत्नागिरी : एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारपणाशी झुंज देत असताना तिच्या उपचारांसाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत वेळेवर मिळणे, ही त्या कुटुंबासाठी मोठी आशा असते. विशेषतः डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता निर्माण झाल्यास...
Read More