‘मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,’ : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल..
जालना : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री...
Read More