लांजा : प्रथम माऊलींचा हरिपाठ झाला.यामध्ये ह.भ.प.रामदास नामये यांच्या मार्गदर्शनाखाली हरीपाठ संपन्न या मध्ये पालू,भांबेड,आगरगांव,कोचरी,इंदवटी, लांजा,वेरवली, हुंबरवणे,व राजापूर ताम्हाणे व अन्य गावातील वारकरी सहभागी झाले होते.
ओमकार नामजोशी म्हणाले हरीपाठातून समाज प्रबोधन होते त्यासाठी एकत्र येतो.संतानी व लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केली साधनं सर्वांना ईश्वराकडे जायाची तयारी सर्व भक्त एकाच ठिकाणी जातात.देव प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत.हिंदूधर्मात ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले ते सर्वांसाठी आहे.नारीशक्तीला महत्वाचे स्थान दिला आहे.या हिंदू धर्माच्या शास्त्राचा अभ्यास करतो या धर्मात अनेक ग्रंथ आहेत.
हिंदू धर्मावर आघात झाले.आपल्यावर आक्रमण केले.पण हिंदू धर्म टिकून राहीला आहे वारकरी संप्रदाय हा एकमेव सांप्रदाय आहे.त्याचा सारखा सांप्रदाय नाही.जगावर एकच देश आहे तो हिंदूदेश म्हणजे भारत.
लांजा, केदार लिंग मंदिर वेरवली येथे विशाल हिंदू संमेलनात ओमकार नामजोशी यांचे व्याख्यान संपन्न
