लांज्यात अपंगत्वाला कंटाळून ५० वर्षीय व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; ८० टक्क्यांपर्यंत भाजल्याने रुग्णालयात दाखल…
लांजा: अपंगत्वाला कंटाळून एका ५० वर्षीय प्रौढाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी २३ ऑक्टोबर सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील गवाणे येथील रेवाळेवाडी येथे घडली. प्रभाकर...
Read More