नवीन गॅस जोडणी प्रक्रिया बंद; दोन सिलेंडर बुकींगमध्ये ठराविक दिवसांचे अंतर बंधनकारक..
रत्नागिरी : नवीन गॅस जोडण्या (Gas Connections) देण्याची प्रक्रिया सध्या संपूर्ण राज्यभरात बंद आहे. गॅस कंपन्यांना या संदर्भात थेट शासनाकडूनच निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रमाणशीर वितरणाच्या दृष्टीने...
Read More