लोटे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा दहीहंडी उत्सव उत्साहात पडला पार,केदारनाथ गोविंदा पथक सावर्डे ने दिली सात थरांची सलामी.
लोटे : – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने लोटे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री अजिंक्य ( बाळू ) आंब्रे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सोनगाव माठवाडीच्या गोविंदा पथकाने पाच...
Read More